Avoid Copy Paste

Friday, November 20, 2009

Arguments on Colors?

Conversation 1: I asked for Lemon Chiffon, you bought Corn silk, are you color blind or it doesn’t matter to you? :(
Conversation 2: I said Azure NOT Alice Blue.... Can't you differentiate between them??? You just don’t have taste of colors

Sounds familiar, isn't it ?

Once in a while, you must have got into arguments like this, either with your girl-friend, wife or mother/sister. Don't worry, W3School is here to rescue you, just go to http://www.w3schools.com/html/html_colorvalues.asp
It offers a complete list of the color names with their ACTUAL color and hexa-decimal values. So next time you get into argument, just open this link and rescue yourself. So no more confusion on
Aqua-Cyan, Navy-DarkBlue-Blue, LightSeaGreen-ForestGreen-SeaGreen-LawnGreen-Chartreuse

Conversation 3: "तिचा शालु तर बघ, शेवटी तिने 'रामा' कलरच घेतला. तरी मी सांगत होते 'चिंतामणी' घे म्हणुन"
अजुन तरी W3School चे मराठी version आले नसल्याने असल्या संभाषणाचे interpretation सध्यातरी ऐकणाऱ्याची "लक्ष्मी रोड" ची माहीती, management skills आणि परिस्थितीवर अवलंबून आहे

Monday, November 16, 2009

माणुसघाणा (Maanus-Ghana)


This poem talks about a person who is completely aloof and disconnected from others to an extent where people consider him as extremely recluse. The poem explores the other side of one such person who apparently seems to be completely indifferent about the beautiful things happening around him.
(This poem is published in Antarang Magazine in October 2009)

Tuesday, November 10, 2009

अब के सावन (Ab Ke Sawan)

आज कसला तुफान पाऊस पडतोय, एकदम आडवातिडवा… आणि खुप वारापण. ऑफिसमधून निघालो, लिफ्ट मधून बाहेर निघालो तर रिसेप्शन मध्ये खुप सारे जमा झालेले दिसले, पाऊस थांबण्याची वाट पहात. त्यांना पाहुन अंगात वीरश्री संचारली. पॅन्ट फोल्ड केली; iPod कानात टाकून, पामरांवर एक कटाक्ष टाकला आणि आम्ही बाहेर. बरोबर एअरटेलची लहानशी छ्त्री आणि आव मात्र पावन खिंड पार करण्याचा. शफल ऑन केला, पहिलच गाण शुभा मुदगलच; "अब के सावन", झक्कासच. Engineering च्या शेवटच्या सेमचा शेवटचा दिवस आठवला.


भिजू नये म्हणून होस्टेल पालथे घालून उधार घेतलेली गाडी अर्ध्यारस्त्यात बंद पडल्यावर मी आणि मित्राने चिंब भिजत, पौड रोडवर दुर्गा पासून nalstop पर्यंत ढकलत नेलेली, हेच गाणं जोरजोराने म्हणत. मग काय, ते आठवल्यावर तर आम्ही एकदम राजे mode मध्ये. आता काय पावसाला भीड घालणार. फुल्ल volume करुन आम्ही रोडवर. दोन पावलात, फ्लोटर व फुटभर पॅन्ट ओली. पण आता तमा कशाची, लोक थांबलेत, झाडाखाली वाट पहात, मी मात्र मस्तपैकी भिजत भिजत चालतोय, "मखमलीसी ये फुहारे उड रही है यहा...". छत्रीच हे बर असत, भिजल्याच समाधानही मिळत आणि डोकही वाचत. पण आता मोबाईलमधे पाणी गेल नाही म्हणजे मिळवल.