आज बऱ्याच दिवसांनी "मायबोली" (www.maayboli.com) वर गेलो. आणि "कथा कादंबरी"
मधली "तीन तिघाडा" http://www.maayboli.com/node/49162 नाव पहिले. काय आहे म्हणून सहज पहायला गेलो आणि संपूनच परत आलो. खूप दिवसांनी काहीतरी मस्त वाचायला मिळाले,so वाटले कि share करावे आणि जपून ठेवावे. म्हणून ते blog वर mention करून ठेवायचा हा उपद्याप :)
कुठेतरी मग माझ्या पण शाळेच्या आठवणींचा धागा सुरु झालाय, पण आता बराच उशीर झालाय आणि मित्रा ला भेटायला जायचे आहे, so सध्यातरी इथेच स्वल्पविराम देतो,